एकटेपणा
तरळू लागेल जेव्हा जेव्हातुझ्या डोळ्यांत पाणीकाजळासवे ओघळेल तेहीथबकेल तुझ्या गालीथरारु लागेल काया तुझीशहारु लागेल मनओठांवरले प्याले तुझ्याशोधू लागतील घनयाद येईल तेव्हा माझीपण मी नसेन सोबतआठवां तेव्हा असतील आपल्याफक्त एकटेपणा भोगत.
0 Comments